» Recognized by the Bar Council of India
» Approved by Maharashtra State Government
» Affiliated to the University of Mumbai
» AISHE code - Law college : C-76198
ज्येष्ठ विधीतज्ञ पद्मश्री मा. श्री. अँड. उज्ज्वल निकम यांची भेट
ज्येष्ठ विधीतज्ञ पद्मश्री मा. श्री. अँड. उज्ज्वल निकम यांची आज भेट घेऊन राष्ट्रपती नियुक्त खासदार पदी नियुक्त झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर के लॉ कॉलेजच्या उद्घाटन सभारंभा साठी आमंत्रित केले.