30 Years of Growth in Education

info@rklawcollege.com

Office timing : 7am to 3pm

» Recognized by the Bar Council of India
» Approved by Maharashtra State Government
» Affiliated to the University of Mumbai
» AISHE code - Law college : C-76198

Annual Day 2026

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे आर. के. बी.एड , डी.एड कॉलेज , लॉ कॉलेज , वाय. सी. एम .यु अभ्यासकेंद्र संयुक्त “वार्षिक स्नेहसंमेलनात” लॉ. कॉलेज “स्मरणिका” व “ज्ञानप्रवाह” वार्षिक अंकाचे प्रकाशन करताना ठाणे महानगरपालिकेचे मा. उपायुक्त व संचालक चिंतामणराव देशमुख मार्गदर्शन केंद्र श्री. महादेवराव जगताप ,म.न.पा कर्मचारी बँक संचालक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य ,श्री. प्रदीप सावंत,सिनेट सदस्य श्री .मयूर पांचाळ , श्री. शशिकांत झोरे , जे. जे .टी .यु .विद्यापीठाचे श्री. नायकोडी सर ,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक श्री वामन नखाळे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय चे प्राचार्य मा.श्री. गायकवाड सर , सनग्रेस विद्यालयाचे संचालक श्री. भालचंद्र दळवी व श्री. रमेश खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.