30 Years of Growth in Education

info@rklawcollege.com

Office timing : 7am to 3pm

» Recognized by the Bar Council of India
» Approved by Maharashtra State Government
» Affiliated to the University of Mumbai
» AISHE code - Law college : C-76198

ईशान्य मुंबईत नवीन लॉ कॉलेज

शिक्षणतज्ञ रमेश खानविलकर यांच्या प्रयत्नांना यश ईशान्य मुंबईत नवीन लॉ कॉलेज
सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ
आर.के. लॉ कॉलेज (३ वर्षांचा एल.एल.बी.)

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरु
शिक्षण क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काळाचा शैक्षणिक वारसा असलेले सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या, आर. के. लॉ कॉलेजच्या माध्यमातून आता कायदेविषयक शिक्षण देणारी, गुणात्मक न्याय निर्णयासाठी व उत्कृष्ट विधितज्ञ घडवणारी संस्था म्हणून उदयास येत आहे.