30 Years of Growth in Education

info@rklawcollege.com

Office timing : 7am to 3pm

» Recognized by the Bar Council of India
» Approved by Maharashtra State Government
» Affiliated to the University of Mumbai
» AISHE code - Law college : C-76198

जागतिक महिला दिन

दि.८ मार्च २०२६ रोजी आर. के. विधी महाविद्यालयातर्फे साजरा करण्यात आला.प्राध्यापिका श्रीमती दीप्ती मेस्त्री यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांनी स्त्री भूमिकेवर मत मांडताना आताच्या काळात स्त्रिया बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.
विद्यार्थी संतोष बांगर, वैभव सैद,संदीप माने, सुनील डोलताडे यांनी स्त्री जीवनाविषयी आपले विचार मांडले.संदीप माने यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर कविता केली. अशा रीतीने विद्यार्थ्यांच्या उत्तम प्रतिसादात जागतिक महिला दिवस पार पडला.