30 Years of Growth in Education

info@rklawcollege.com

Office timing : 7am to 3pm

» Recognized by the Bar Council of India
» Approved by Maharashtra State Government
» Affiliated to the University of Mumbai
» AISHE code - Law college : C-76198

ईशान्य मुंबईतील ऐतिहासिक पाऊल…आर के.लॉ (विधी) कॉलेज भांडुप (प) प्रथम वर्ष प्रवेशा करिता विद्यार्थ्यांचा “भरघोस प्रतिसाद” तसेच शैक्षणिक सुविधा बाबत माहिती पुस्तिकेद्वारे मा. उपमुख्यमंत्री ना एकनाथरावजी शिंदे यांना देऊन “माहिती पुस्तके चे प्रकाशन” मंत्रालयात करण्यात आले.