30 Years of Growth in Education

info@rklawcollege.com

Office timing : 7am to 3pm

» Recognized by the Bar Council of India
» Approved by Maharashtra State Government
» Affiliated to the University of Mumbai
» AISHE code - Law college : C-76198

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

आर.के.विधी महाविद्यालयातर्फे दिनांक ०६ डिसेंबर २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री शिवाप्रसाद शेट्टी व प्राध्यापक सौ. अक्षता पवार व विद्यार्थी उपस्थित होते.